खात्रीशीर आणि सुरक्षित पासवर्ड वापरणे अत्यंत महत्त्वाचे आहे. mpa@123 सारखे सोपे आणि सहज ओळखता येणारे पासवर्ड टाळा.
तुम्ही केलेल्या e- Learning चे रेकॉर्ड save होण्यासाठी स्वतःची नेमणूक(district), पद(rank) ई. बाबत edit profile मध्ये योग्य तो बदल करणे आवश्यक आहे.